या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू...
वातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा...
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला...
चिकूपिकूच्या पाचव्या वाढदिवसाचा हा खास अंक! लहान मुलांसारखीच चिकूपिकूला वाढदिवसाची उत्सुकता असते. या अंकातून वाढदिवसाची धमाल, मजेशीर गोष्टी, कोडी, पाच आकड्यापासूनची चित्रं आणि activities शिवाय काही चित्रांची स्टिकर्स अशी भरपूर...