एक मोठा भाऊ त्याच्या लहान बहिणीशी मजेशीर खेळ खेळतो. तिला पुस्तकातली चित्रं दाखवून त्यातल्या वस्तू आणून देतो. पण पुस्तकात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी तो आणू शकेल का? ते जाणण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा आणि मुलांना वाचून दाखवा. हे पुस्तक ३ ते ८ वयोगटातील मुलांना नक्की आवडेल.
Age group : 3 to 8 years
What fun games does a big brother play with his younger sister, using a book? Read the story to find out. Suitable for 3-8 year age group.