माया तिची स्वतःची आणि तिच्या घरच्यांची ओळख करून देते आहे. तिच्या कुटुंबातल्या प्रत्येकाची निराळीच तऱ्हा आहे. तिच्या आईला वेगाने बाईक चालवायला आवडते तर काकाला मटन बिर्यानी बनवायला. मध्यमवर्गीय सुशिक्षित घरातल्या कोणत्या व्यक्तीने कसे वागावे या बद्दलची समाजाची एक अपेक्षा असते. या साचेबद्ध छबीला छेद देण्याचा प्रयत्न लेखक आणि चित्रकार या पुस्तकात करतात. १ ते ६ वयोगटातील मुलांना हे पुस्तक नक्की आवडेल.
Age Group : 1 to 6 years
Maya, a young girl, introduces herself and her family. Each person in the family has some unique habits. The book tries to break the stereotypes about a middle class family, where the mother likes to ride a bike while the uncle like cooking. Suitable for 1-6 year age group.