शोभा भागवत 'आपली मुलं' या पुस्तकातील लेख
लेख क्र. 11 : अभ्यासासाठी ? आनंदासाठी !
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे

'आपली मुलं' लेखमालेतला हा शेवटचा लेख. हा लिहिताना याचंच सकारात्मक वाईट वाटतं.

लहानपणी मैदानात आम्ही आजोळी जायचो. तिथून निघताना दरवेळी आई पण रडची आणि आजी पण रडची. त्यांना माहीत असताना, आपण पुन्हा भेटणार आहोत तरीही तो वियोग दर प्रारंभ चटका लावाच. माझी आता ६५ वर्षाची आहे आणि ५५ वर्षाची आज ८५ वर्षे आहे तरी या क्रमात बदल नाही !

हे राजकीय वाईट भावना ? नेहमी भेटून काही गोष्टी घडून आल्यावर उत्साह आला, चार दिवस हसत खेळत गेले ते आता अस्वस्थ होणार याचं मला वाटतं की हे माणूस आता पुन्हा बोलत नाही किंवा शंकेनं वाईट वाटतं?

ह्याच्या लेखनासाठी एक छानसं वातावरण- शांतता हवी. लेख जन्माला घालायला आम्ही दोघं त्याबद्दल बरंच बोलतो. लेख आठवते बाळाकडे पाहावे तशा उत्सुकतेनं वाचत असतो.

आपली गंमत वाटते. असे लिहिले आहे की ती विचारांची 'माणूस' चा लेख लिहिला आहे ?' लेख पहा मचा अंक आला की ती शली चित्रं पाहिली. चित्रातले काही त्यांच्या स्वतःच्या अनुभवातले होते ना ? मग, मी असा मुलं कायमो ? मग चित्रकार चित्रं काढतो तर गप्पा व्हायच्या. 'आम्हाला वाचून शोधून काढा ना नवीन लेख' - पण ही महिला मी मोठी प्रशंसा पुरी शांतता.

आणि तुम्हाला गंमत सांगतात. या लेखातून एकदा तरी मी रागावले तर म्हणाला, “लेखात लिहिलास रागावू आणि रागावतेस का गं? आता सांगतोस!”

मुलाच्या प्रश्नांची शंका काही वाचकांची असते. ते विचार करतात तुम्ही गैर वागता का ? आम्ही एकदा बघणार आहोत. मी म्हणतो जरूर या. हे १०० टक्के मला जमत नाही. मी देखील माणूसच आहे. माझ्या हातून चूक. कधी आपण असे वागलो हा त्रासही होतो, वाईट वाटते; यातून काही शिकण्याची एक पायरी येत आहे. ती चूक आहे हे पटतं, बदल बदल होतो. हे कायमचं चालू राहतं. स्वत:च्या चुकीच्या बाबतीत जर उदारपणे पाहणे तर खरेच.

पण आपल्या स्वतःबद्दल आणि आनंदाबद्दल एक अहंकार जागा असतो. माझे मूल म्हणजे ते असं असलं वागलंच पाहिजे, नाही म्हणजे काय ? आणि मी म्हणजे अशी आई (किंवार्ड) आहे का ? मला जागानीटच पाहिजे !

आपल्या भूमिकांना आणि कर्तव्यांना माफी प्राप्त; पण मुलाने आपले धोरणच पाहिजे हा आग्रह निवांत मदतो. स्वतःला जे जमत नाही त्याची विविध कारणे आपण शोधतो, इतकंच तर स्वतःला पटवून देतो.

लेख वाचल्यावर माझी एक मैत्रीण म्हणाली, 'हो ! तू काय करतेस ! तू नेहमीचਸ ਕੋਈਂ ਨੇੜੇ ? आम्ही दिवसभर तेच करत असतो. म्हणून वैतागच. तुला काय असं वाटावं?

हीच माझी मैत्रीण एरवी मात्र बाईनंच घर असावं म्हणजे चंड वातावरण 'निट' असंतुष्ट हिरीरीन सांगतो.

'नीट' हो आपल्या कल्पना कोणत्या ? विविध पदार्थ घालणे ? त्यांचे जंगली ठेवणे ? त्यांनी हाक मारली की आपण हजर असण ?

आपला दिनक्रमाचा सगळा मक्ता काय दिलाय का आपण ? हे खरे आहे की, गरजेप्रमाणे आपला वेळ देतो, श्रम देतो, पण त्यापलीकडे मला म्हणून कामच वाटते. मग ती स्वतंत्र असू नये, घरकाम असेल, किंवा इतर काही असेल, स्वतंत्र प्रश्न मला कळली, इतरांनी मते हक्क सांगू असं पटलं तर मला समजू शकत नाही. मग मी तुला वाहून घेतो म्हणजे मला एकत्र कर, मला हवं अशी अपेक्षा नाही.

माझे मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते मी सांगेन तसं कसं वागेल ?

चांगलं काय ते माहीतच आहे की, पण तसं वागतो का आपल्याला? अनुभवातूनच आपण शहाणपण शिकतो. ते सुद्धा शिकलो असलं, तर तेच अनुभव पुन्हा त्याचं चुका करत राहतात.

समोरासमोर खिलाडू वृत्ती, मूल एखादं जोडलं चित्र रंगवतं. आपल्याला ते वाटतं ते अगदी छान रंगवावं. आपणच त्याला सूचना देतो. कधी सूचना देणं काही आपल्याला जमत नाही; पण त्यान रंग वाईट लावलाय, रंग फरफटवला एवढंच कळतं. आपण त्याला रागावतो; पण काय कर हे सांगणं नेहमी सोबत नसतं. कारण मग ते आपल्यावरच राहायला शिकतं. अशी ही तारेवरची कसरत असते. त्याहून अधिक रंगवण्याच्या सुंदर अनुभवाला शांतपणे देताना महत्त्वाचं चित्र. प्रतीक गौण आहे. ही बळीली बिझी नाही तर आपलं फार काही नसतं; पण आनंदाने स्तोम माजून चित्र रंगला आनंदही आपणही देऊ शकत नाही. आणि आत्मविश्वासही देत ​​नाही.

'आपलं काम काय?' ही स्थिती त्याच्याकडे आपण पेरून ठेवतो नि हे पीक जन्मभर उगवतचं आरामं. तुम्हाला काही त्रास होणार नाही तर ? ही पाणीपणी सुद्धा केवढी खोलवर रुजलेली असते ! जोडी नवी गोष्ट. तरी आपण सावधतो. आमची आई वर्ष लाडू करतेय. सुंदर करते पण दरजान तुपात रवा घालताना 'जय देवा गना' म्हणते. शेवटी लाडू तीच करणार किंवा बिघडवणार असते; पण संकट घालणे गजाननाला. त्यान तरी कधी शरद लाडू केलेले असतात ?

चुकण्याची, हरण्याची, अपयशाची, लोक काय म्हणतील आपण घट्ट धरून बसतो त्यांच अर्धा आनंद होत नाही. आपण हा विश्वास देऊ शकू का चुकलं तरी चालेल तू बघ. का चुकलं ? असा प्रश्न विचारायला शीक. त्यांची उत्तरे शोधायला शीक.

उत्तर शोधण्याची आपल्याला तरी ਕੋਈं सवय असते ? मी माझा इतिहासाचा अभ्यास करत नाही, तर मी इतिहासाचे चार पुस्तक वाचून पाहतो का ? आपण घेतले का? तिला जे चांगले वाटतें इतिहास समजावून देते का ? काय पाणी म्हणजे तिला हे कळेल हेच उत्तर मला शोधतां का ? तिनं इतिहासाचा केला, एवढंच मी तिला पुन्हा ओरडून, ओरडून, मारून, गावून, राचा धाक अभ्यास सांगतो. त्या पुन्हा केल्याचा उपयोग होत नाही, हे मला कळतं पण वळत नाही. आनंदाचा अभ्यास घेणे हे मला जमत नाही.

पेपरातल्या प्रश्नांना पुस्तकातली उत्तरं देणं एवढंच आपण शिकतो. त्याला शिक्षण मानतो. प्रश्न विचार करणे आणि स्वतःची स्वतंत्र उत्तर शोधणे आपल्याला जमत नाही.

किती माणसांचा कसा संवाद साधतो याचीही मोकळीक वाटा. भावंडं भांडवलय की आईनं पडलं, आईनंच प्रश्न मांडल. असं का ? त्याला कळू दे की प्रत्येकाचा स्वभाव. त्याच्याशी कसं वागणं काय बोलायचं ते त्याला वडल दे आणि कायम आई पोलीसला ठोस वकिली ? त्यांनाही कळायच हवं कुटशी कसं वागणूक ते. ते रागावतात. ते हा काही शहाणपणाचा संतापाचा अर्थ ते पालक व्हॉप लायसन्स. त्यांना नको ते प्रमोशनलांय नि त्या जागी काम करता येत नाही. असंही काही घर आईचं होत असेल.

सर्वांनी एकत्र येण जितकं आवश्यक तिकंच दोघादोघांनी एकत्र येणं काही गप्पा मारणं महत्त्वाचा घटक. गेल्या मे माझा गं नऊ वर्ष मुलगा आणि पहाटे फिरायला सांगा, तेव्हा इतर जायचाच नसावा त्यामुळं मी समोरच्याला सांगतो. मलाही शांतता असती, त्यालाही. बोलता बोलता तो म्हणाला, 'मला कधी वाटतं तुला माझ्यापेक्षा आभा जास्त' मला बोल, 'मी कधी आभाची बाजू जास्त घेतली हे मला जावं तसं पण तुला मी सांगतो ते पटतं का बघ. तू लहान होता तेव्हा तू पाच वर्षाचा मी घरचे होते. आभा मात्र वर्षाची असताना मी दोन व्यक्ती मला सारखं वाटतं. तुला खूप लाडत !'

'पण माझा दोष ?'

'खरंच तुझा काही दोष नाही त्यामुळं शिक्षा त्याची तुला नाही कामा.'

'तू माझ्या बाजूला लाड कर पण माझी पण घे.'

'ही मी काळजी घेईन आणि तू पण घे मी तिची बाजू का घेतो ते.'

'पण तू तिची बाजू घेतेस याची तिला खात्री असते मग ती खोटं सांगते खूपदा.'

'हं! असंतुष्ट काही नाही होता आणि लहानपणी तिच्यावर का आणि पूर्णपणे स्वतःवर विपरीत नको, व्हायला नाही का ?'

'हो ना !'

मुलान अगदी जोरात हो ना बस.

असं दोघादोदोने स्वतंत्र बोलणे त्यामध्ये इतर नसतात. हा फार मोठा फायदा होतो. यातून आपण जास्त फायदा.

हे त्या ' त्यांच्या खूप खाजगी गोष्टींची मी वाच्यता केली; पण अशासाठी केली की, हा अनुभवाचा वाटा सर्व स्वतःला.

मी जे मनापासून, लहानपणातला आनंदाचा अनुभव ते तुम्हाला सांगावसं वाटलं. एरवीच्या बालविकासाच्या अमूर्त संकल्पना पुस्तकात आपण वाचतो, शिकतो, ऐकतो, त्या रुजत नाहीत. संपूर्ण अनुभव सांगितले की ते सर्वाना भिडेल असं वाटतं.

माझा मुलं हुशार, सर्वगुणसंपन्न असा माझा मुळीच दावा नाही. सर्वच लहान मुलं हुशार असतात. संवेदनाक्षम असतात. हे त्यांचे गुण टिकावेत ही काळजी आपण कसे घ्यायची, हा मुख्य विषय.

हे लिहिताना हे लहान लहान फार तर १० वर्षांच्या उत्तीर्णतेबद्दल लिहिलं आहे. कारण माझा अनुभवचंच नाही आहे आणि जो लिहिणे मला कुठून आणायचे ? ते मला आणण्यासाठी नाही.

ह्या लेखनात थेट उद्वेगानन मी लिहिलं, टी. दृश्य बद्दल लिहिलं, स्थानांबद्दल लिहिलं. आनंदी वाईट वागणूक पालकत्व नसणे संपूर्ण माणसाबद्दल लिहितो ते खोट नाही.

पण मला हेही पटलं की, नुसतं उद्वेगान बोलून काही फारसं होत नाही. ह्या मार्गातून मार्ग काढणे हे आपल्याला जमायला हवं.

आजच्या जाहिराती कोणते संदेश आदळतायत ? लहान मुलींसारख्या जिभल्या चाटा, तिला विकायला महिला सुंदर मुलीला स्वप्नं पाहा, ड्रामा टाका प्या, डिस्को नाचा, मुलींच्या गालावरचीरुमं जाईपर्यंत लग्नाला हो म्हण, अमुक शम्पा, तमुक साड्या नेसा, अंग कृत्यं नाचा, मंजुळ बोला, करा, भुवया कोरा, लिपस्टिक लावा !

पुरुषार्थाचे, स्त्रीत्व हेच आदर्श आहेत अशी छानची समजूत व्हायला नको असेल तर मी काय गुण हवं ? यामागचा अर्थ, शला दिखाऊपणा, खोटेपणा, वास्तवपणा बोलला हवं आणि चांगलं काय, हेही शोधायला हवं. चांगले নেটওয়ার্ক असतात. नाटकं असतात. माणसं असतात. पुस्तके असतात. चित्रं असतात. हशलं सौंदर्य, उदात्तपण आनंदापर्यंत पोहोचवल्या हवं ते ह्या आदळ सर्व लाटा दूर ठेवील.

विचार करणे-वैताचा विवेकबुद्धी, त्याबद्दल विचार करणे सामर्थ्य देणे, आत्मविश्वास देणे, निर्णय घेणे हे आपले काम आहे आणि 'कसले तरी काय?' त्यांना वावगं अशी परिस्थिती निर्माण करणं हे खरं काम आहे.

मी जशी लिहितात ना तशा मलाही काही गोष्टी अधिक स्पष्टपणे कळल्या. त्याची बांधिलकी वाढवली. असंतोष वागवायला हवं, हे मीच लिहिलय. तेव्हा आता तसं मला वागलं पाहिजे याची जाणीव झाली. हा अहंकार पुरुष, 'मूल' हा विषय हे थोडं जास्त कळणं आहे.

अनेक वाचकांची पत्रे येत आहेत, फोन येत आहेत, काही पालकांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि मला खूप बरं वाटतंय, विचारांच्या वर्गात भर पडतेय हे समाधानकारक आहे. एक डॉक्टर म्हणाले, मला पंढरा वाचले हे पुस्तक तर मी माझ्या मुलाशी वागलो असतो. तरुण आले म्हणतात, आम्ही लेख वाचतो आणि मिस्टर वाचायला लावतो. मोठ्या आल्या म्हणतात आमची मुले अशी वागलीस का गं आम्ही लहान असताना ? एक आई म्हणाली, माझी लहान मुलं मुलं 'आली अंकात' आणि दोन पाठमोळ्याचं ते चित्र दिसलं की, मला म्हणतात, 'आई, मुलाचा लेख आला गं. वाच!' विद्यापीठ मानसशास्त्र जाणणारे म्हणतात ' तु अनुभवम् मांडलीत !'

हा तुमचा-आमचा सहवास आता संपणार याचं वाईट वाटतं !

पण आपण हे विषय नाही टाकू की, हा मागे पडू वाचा. जरा लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, सर्वांनी मला बोलावलं पाहिजे, जेमेल ते तुम्हीच करा. मलाही अजून लिहिलय. तुमची माझी पुन्हा लिहून भेट होईल आणि तेव्हा तुम्ही पालक म्हणून स्वाधीन होऊ शकत नाही?

आपल्या संवादाची ज्यांनी आपल्याला दिली 'माणूस' च्या मेधा राजहंस आणि श्री. माजगावकरांना धन्यवाद ही लेखमाला संपवते. 'अच्छा !'

संकलन – आभा भागवत;
संकल्पना – प्रसाद मनेरीकर

पालकत्वाबद्दल अधिक ब्लॉग येथे वाचा.