Parenting
The Family That Plays Together, Stays Together…
The Family That Plays Together, Stays Together – पालकांना जर मुलांशी काय खेळावं हे कळलं तर ते नातं अधिकच चांगलं होईल.
मूल आणि निसर्ग
मूल आणि निसर्ग – “How can I feel with my eyes and see with my skin?” हे अनुभवण्यासाठी तंत्रज्ञानापासून लांब आणि निसर्गाच्या जवळ जायला हवं.
ओळख मुलांमधल्या सुप्त गुणांशी
ओळख मुलांमधल्या सुप्त गुणांशी – ‘Weed is a plant whose virtues have never been discovered.’ मूल आणि निसर्गातल्या अनेक गोष्टी समांतर असतात.
करू या विज्ञान आणि आकाशाशी दोस्ती !
मला शाळेत नेहमी असं वाटायचं की, ‘विज्ञानाचा अभ्यास कशाला करायचा? इतके वैज्ञानिक होऊन गेलेत, त्यांनी बरेच शोध लावले आहेत मग आता तेच परत शिकून काय उपयोग? मी नवं काय शोधणार?’. पण हळूहळू मला जे अनुभव मिळाले त्यातून मी...
‘संवादाची गोष्ट’
'गोष्ट' प्रत्येकालाच आवडते, ऐकायलाही आणि सांगायलाही. गोष्ट, आपल्या आयुष्यात अगदी बाळ असल्यापासून येते. बाळाची या गोष्टींशी घट्ट मैत्री असते. मम् मम् भरवण्यापासून ते गाई गाई करेपर्यंत गोष्टी सोबत असतात आणि त्या बाळांशी...
मुलांचा दंगा – आपली परीक्षा
मुलांचा दंगा - आपली परीक्षा 'मी उगाच एवढी रागावले.. आता सगळे म्हणत असतील की ही कशी आई आहे? पण इतकी वेड्यासारखी वागत होती मुलं आणि किती धाकधूक वाटत होती मला की तिथले लोक काय विचार करत असतील? मुलांचं वागणं ही माझ्या...
‘समरहिल’ एक आनंदी शाळा
'समरहिल' एक आनंदी शाळा १९२१ मध्ये अलेक्झांडर नील यांनी 'समरहिल' नावाची शाळा इंग्लडमध्ये सुरु केली. ही बहुतेक जगातली पहिलीच मुक्त शाळा असावी. या शाळेत मुलांवर फारशी बंधनं नव्हती. गणवेश, प्रार्थना, घंटा, हजेरी, गृहपाठ या...
घर दोघांचंही
‘कुटुंब’ म्हणून एकत्र राहताना, कुठलंही काम करताना त्यात छोटा-मोठा, बाई-पुरुष असा भेदभाव नसावा ही गोष्ट पालक म्हणून आपल्याला मुलांना समजवून सांगण्याची गरज आहे.
Happy Parents ~ Happy Kids!
मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे 'मोठ्या माणसा'ला बाहेर फिरायची, वेगवेगळी cuisine ट्राय करायची, ट्रेकिंगची खूप आवड. आपल्याला जेव्हा बाळ होईल तेव्हा आपण कसे पालक होऊ, चांगलं पॅरेंटिंग आपण करू शकू का, यापेक्षा आमच्या मनात...
गोष्टींचे कानसेन!
मुलांना गोष्टी सांगायला, वाचून दाखवायला मला खूप आवडतं. मी आणि माझा मुलगा, शार्दूल आम्ही खूप गोष्टी वाचतो आणि ऐकतोसुद्धा. चिकूपिकूच्या ऑडीओ स्टोरीज किंवा इतरही गोष्टी, शार्दूल जेंव्हा तल्लीन होऊन ऐकतो तेंव्हा त्याच्या...
न जाणो
भरभक्कम धरण. त्यात लांबवर पसरलेलं, बांधून ठेवलेलं हिरवं पाणी. मस्त पाण्यात पाय टाकून बसलोय. धरणाला भेगा पडल्यात, पण अगदीच किरकोळ. अचानक धुवाधार पाऊस सुरु झालाय. बघता बघता आज्ञाधारक पाणी वेडंपिसं झालंय. भिंतीला धडका...
शब्दांपलीकडली मैत्री
लहानपणापासून मला प्राण्यांची खूप आवड.कुत्रा, मांजर, कासव, मासे, पक्षी अगदी वासरूसुद्धा मी पाळलेलं आहे. त्यामुळे कुत्रा घरात हवाच किंवा असतोच असं मला वाटायचं. 2011 मध्ये मोठ्या माणसाशी (आमचे अहो) लग्न होऊन मी अमेरीकेत...
गोष्टीची गोष्ट
हॅलो छोट्या आणि मोठ्या दोस्तांनो! माझं नाव गौरी. या ब्लॉगमधून मी तुम्हाला काही कमाल लोकांची ओळख करून देणार आहे अणि त्यांच्या मजेशीर गोष्टी, किस्से सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑफिसमध्ये मोठी मोठी कामं करणारा पण...