लेखक : देवयानी खरे


एका कोकणी मुलीची आणि तिच्या लाडक्या होडीची गोष्ट या अंकाची कव्हर स्टोरी आहे. भावनिक बुद्धिमत्ता जनता भावनिक बुद्धिमत्ता यावर आधारित या गोष्टीची सुंदर चित्रं शुभम लखेरा यांनी काढली आहेत. चिकू ऑगस्ट अंकाच्या मुखपृष्ठावर ही मुलगी आपल्या बाहुलीला देखी होडीत बसली आहे आणि म्हणतो आहे,

'मी अन माझ्या भावली-टिंगू
उघडमंदी आमी खेळतो गो
चमचम वालूची करितो टेकडी
उघडमंदी जेवतो झोपतो गो..

आगरी वाटले काही शब्द या गोष्टीत आहे. प्रमाणभाषेच काही बोली-भाषेप्रमाणे कानावर पडाव यामागचा उद्देश.

आगस्ट गुजरात सणवार. आपला राष्ट्रीय सण म्हणजे आपला भारताचाही दिवस असतो. या जून तर ऑगस्टच्या अखेरीस बाप्पा होणार आहे. या सांची गंमत सांगणारा आणि शरीर-स्नायू मूळ बुद्धिमत्ता विकसित करणारा एक खेळ अंकात दिला आहे.

या ऑगस्टला गण म्हणजे नागपंचमी. नाग विषारी असतो, तो आपल्याला दंश मारतो इतकंच आपण सांगतो. पण नाग का चावतो? याविषयी गिरीश जठार यांनी एक मस्त गोष्ट लिहिली आहे.

'गोपाळाला' म्हणजे पिष्टे पदार्थ एकत्र मिसळून खाऊ. कृष्णजन्माष्टमीला आपण हा खाऊ बनवतो, पसंतींमध्ये विचार करतो. त्याला नावलं गोपाळा म्हणून पालोपाळांनी एकत्र करून कालवलेला खाऊ. चिकूपिकू आणि त्यांच्या मित्रांनी असा खाऊ जमा करून, एकत्र करून खाल्ला. त्यांना ही आयडिया बरं सुचली? हे वाचू या 'चिकूपीकूच्या गोष्टी'.

अगस्ट स्थाना म्हणजे तिसरा राखीपौर्णिमा त्याला नारळीपौर्णिमा असंही म्हणतात. पण हीच बांधणी प्रथा राखीव? याची डॉ. आर्या जोशी यांनी सांगितली आहे.

खाली फिशिरच्या गोष्टी समुद्रातल्या 'निळामेळा' नावाच्या सणाची गंमत आहे. छबी आणि बागुलबुवा ज्याचे नीलग्रहावर गेले आहेत सहज 'बुटू' नावाचा सण सुरू होतोय ज्याची सामना सुरु चालली आहे. स्टॉल मराठी म्हणायची गोष्ट, कोडे, चिमणी चित्रे अंकात आहेत. रूप रंग राखणे चित्र आहे.

आभावत यांनी 'क्लॉड मोने' या निसर्गावर आणि निसर्गाच्या वर प्रेम भाग चित्रकाराची ओळख करून दिली आहे. 'सायन्सर' मध्ये गुरुत्वकर्षण शक्तीचा शोध लावा ही गोष्ट सोप्या चित्रित केली आहे. विद्याधर शुक्ल यांनी मांडलं छोटं बडबडगीत सुद्धा अंकात आहे. अंकाच्या शेवटच्या पानावर ४ वर्ष सम्यकनेली बदकाची गोष्ट फारच गोड आहे.

झाडी-गोडी हे नवीन सदर चालू करतो. आपल्या आजूबाजूला अनेक झाडं जी आपण बघून बघत असतो पण आपल्याला तितकी माहिती असते. अशाच एका 'टेटू'च्या नावाच्या झाडाची गोष्ट सांगितली आहे केतकी घाटे यांनी. हा अंक वाचल्यावर आपल्या आजूबाजूच्या वाचनावर हे झाडंय का हे पाहा.

डॉ. श्रुती पानसे 'मूल प्रश्न' मध्ये किंमत यांच्या भांडणाचा विषय आहे. घर एकत्र खेळायला आलेली मुलं भांडतात, रुसतात, इंटरनेटना चिडवतात अशा पालक म्हणून आपण कसं वागवा हे प्रथमच या 'मूल प्रश्न' शोधण्याचा प्रयत्न करता येईल.

एकंदर, ऑगस्ट अंक हा सणांच्या गमती-जमती सांगणारा तर आहेच पण प्रेमत्सल्य, कृतज्ञता, एकत्र येणं आणि आनंद करणं किती सुंदर आहे हे सांगणारा आहे. या अंकल्या गोष्टींशी संबंधित पालक आणि तुम्हाला या सनमागची मजा अनुभवता येईल.

पालकत्वाबद्दल अधिक ब्लॉग येथे वाचा.