कृष्ण आपले मित्र काय गप्पा मारेल बरं?
लेखक : प्रजक्ता देशपांडे
माझा नमस्कार दोस्तांनो ,
मी तुमचा मित्र – गोपाळ , माखनचोर , मुरलीधर कृष्ण !
आज मी तुम्हाला माझ्या बालपण काही गोष्टी सांगणार आहे. जशा मी माझ्या गोकुळातल्या मित्रांना सांगायचो, अगदी तशाच !!
- लोणी चोरची धमाल
एकदा काय म्हणतो, "हा कृष्ण लोणी संपवतो" असंतुष्ट यशोदाआईनी लोचं भांडं छताला टांगून ठेवलं. पण मी आणि माझा मित्र – हुशार. आम्ही एकावर एक चढलो, भांडी खाली आणली, आणि लोणी खाल्लं. ओठ वाट लोणी लागलं, नाकावर लोणी, आणि हसता हसता पोट दुखायला लागलं! आज तुम्ही सुद्धा दहीहंडी आणि अशी दहीहंडी आणि खाऊ ना खाते !!
कुठलीही गोष्ट एकट्याने खाल्ली तर फक्त पोट भरतं, पण मित्रांबद्दल वाटून खाल्ली तर मनही भरतं. ‘‘शेअरिंग इज केअरिंग!!
-मेरे संगडी !!
मी आणि माझाराम बलदादा थोडं फार खाऊन गुरांना देख रानात चरायला जात असू. आमचे आमचे मित्र पण रानात गुरं पाहात येत असतात. मग काय आम्ही सांगतो, सूरपारंब्या विटी दांडू असे लपाछपी असे सारे खेळ खेळायचो. माझा नेता जवळेंद्याचा मित्र होता "पंडित"!
पेंद्या थोडं बोबडं बोलणं, त्यामुळे त्याला चिडवणं. पण माझा मात्र तो माणूस खास मित्र होता बरं का !!
एखाद्याशी मैत्री करताना तो कसा बोलतो, कसा संबंध हे खरेच इतकं महत्त्वाचा गुण का मित्रांनॊ?
- कालिया नागाला लावलं !!
एकदा काय तुम्ही, आम्ही बोलतो यमुना नदीच्या कारणावर खेळत होतो. खेळताना आमचा यमुना नदीतचा चेंडू. खूप चांगले. आता कसा चेंडू आणावा, नदीत कालिया नागरी आराम होता. त्याच्या मूळ मातीना नदीचं पाणी घाणमुळ. मला त्याला धडा शिकवत होता.
मग मी उडी मारली आणि कालिया नागाला लावणार.
मित्रांनो तुम्ही असं काही कर नाही बरं का !! पण एखादं संकट तर मात्र जरा जपून नाही. धैर्याने, मागची मदत.
- गोवर्धन पर्वताची छत्री
गोकुळात एक दिवस खूप पाऊस पडतो. वीजा चमकत, वारे सुटले होते, नागरिकांची पाणी शिरलं, काहींची तर घरंच वारणं होती. मला लोकांना वाचव. तेव्हा मी गोवर्धन पर्वताला हात जोडले, त्याची प्रार्थना केली आणि गोवर्धन पर्वताला धरलं, त्याची छत्री केली. त्या छत्री खाली गोकुळवासी, गाई, वासरं, इतर प्राणीमात्रांना आश्रय लाभले.
मित्रांनो मला माहीत आहे, तुम्ही काही पर्वतू नाही पण, आपण डोगरा, झाडा तर संरक्षण करू शकतो. निसर्ग आपला मित्र आहे, आपण त्याची काळजी तर घेतो.
- गायींवरचं प्रेम
माझी गाय म्हणजे माझे कुटुंब. त्यांना मी नाव दिलं होतं, त्यांची गप्पा मारायचो, अंगं टाकली हात फिरवायचो. त्या माझ्या बासरी ऐकून धावत यायच्या. त्या मला प्रेम देत आहेत, आणि मी त्यांना. गोकुळातल्या इतर मित्रां गायींशीपण माझी दोस्ती होती.
मित्रांनो, आपण देशावर प्रेम पाहिजे ना? तुम्हाला कुठला प्राणी ਚੰਗਾ?
- मी आणि माझी बासरी
संध्याकाळ गाभाची मी माझ्या बासरीवरणी वाजवत बसायचो. गोकुळातल्या गावातल्या गवळणी माझ्या मागे लागायच्या "कृष्णा, वाजव ना रे बासरी".
मला पण बसरी वाजवायला खूप आवडते. मी बासरी वाजवायला लागलो की गोकुळातले मित्र, गोपिका, अगदी गायी-वासरं सुद्धा माझाच गोल करून बासरीत बसत.
मित्रांनो, तुम्हाला कुठलं येतं वाजवतां किंवा शिकायला आवडेल? आपल्या पालकांना अभ्यासा गायच म्हणतो, कोणाला, कोणाला नाही तर काही तरी खेळात पारंगत पक्ष. जे आपल्याला चांगले वाटते ते पाहिजे.
- माझी आवडता खेळ - कुस्ती
मला लहान नापणी खेळायला खूप आवडते आणि माझी आवडता खेळत होती कुस्ती. मी आणि माझा रामदादा हा खेळायचो आणि नेहमीच दादाचा बलदाच मला खेळ हरवतो. या खेळात आनंद खूप छान व्यायाम व्हावा.
मित्रांनो, तुम्ही पण असे खेळता ना !! खेळ खेळ मी व्यायाम करतो, खिलाडू रोज तास एक तास तरी खेळायला पाहिजे बरं का !!
माझा दोस्तांनो, मी आता निघतो हा!! अरे मला जजय ना, दहीहंडी बया !! तुम्ही पण नाही ना !!
चिकूपीकूच्या जंमत गोष्टी ॲपवर "कृष्णाच्या गोष्टी" ही सिरीज आणखी ऐका!
