ऐकणे’ हे आपण प्राप्त केलेले प्रथम भाषा कौशल्य आहे. जे आपण शिकतो त्यातील 85% आपण ऐकून शिकतो. लहान मुलं गोष्टी ऐकताना एक वेगळं जग बघत असतात. मुलांना जेवण भरवताना, झोपवताना, प्रवासात किंवा कधीही या ऑडिओ गोष्टी ऐकवता येतील. अंक समोर ठेवून गोष्ट ऐकायला आणखी मजा येईल.
गोष्टी ऐकून मुलं भाषा शिकतात. त्यांची कल्पनाशक्ती आणि शब्दसाठा वाढतो. मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी मदत करतात.भारतातल्या आणि प्रदेशातल्या मुलांनासुद्धा चिकूपिकू ऑडिओ गोष्टी खूप आवडतात.जेवताना, झोपताना, प्रवासात, आणि हवं तेव्हा या गोष्टी मुलं ऐकू शकतात.
Buy Audio Membership