पुण्यातला तुळशीबाग आणि मंडईचा भाग तुम्हाला माहित असेलच पण त्या तुळशीबागेत एक छान पेशवेकालीन राम मंदिर आहे आणि मंडई जिथे आपण भाजी विकत घेतो त्या भागाला काहीतरी ऐतिहासिक वारसा आहे हे तुम्हाला माहित आहे का? आपण ज्या शहरात राहतो तिथल्या काही खास जागा, त्यांचा इतिहास गोष्टी रूपाने, हसत खेळत मुलांपर्यंत पोहचवू या.
स्थळ: मंडई, तुळशीबाग राम मंदिर
तारीख: 21 डिसेंबर 2025
वेळ: सकाळी 8.30 वाजता
तिकीट: 250/- प्रत्येकी
वयोगट: 3+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Products