मुलांना वळण लावायचं तरी कसं? हा प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न आहे. वागण्याचं, खाण्या-पिण्याचं, झोपेचं, अभ्यासाचं वळण मुलांना लागावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण मुलांच्या दृष्टिकोनातून शिस्त म्हणजे काय? हे जाणून घेऊन, आई-बाबांनी नेमकं करायचं काय? हेदेखील समजून घ्यायला हवं.
‘पालकांची शाळा’ कार्यशाळेतून या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अनुजा कुलकर्णी.