ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

पालकांची शाळा - रेणुताई गावस्कर

₹149.00

Shipping calculated at checkout.

Notify me when this product is available:

पालकांची शाळा
चांगले आईबाबा होणं म्हणजे नक्की काय?
रेणुताई गावस्कर

  • तारीख :  शनिवार, १३ जुलै २०२४
  • वेळ: संध्याकाळी  ५ ते ६.३०
  • तिकीट दर : १९/-
  • स्थळ : आनंदक्षण, सिंहगड रोड, पुणे

शेकडो मुलांची आई असलेल्या रेणूताई गावस्कर या ज्येष्ठ मराठी लेखिका आणि समाजसेविका आहेत. वंचित मुलांच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण असे आहे. त्यांचा व्यासंगही दांडगा असून मराठी, इंग्रजी साहित्याचा तसेच अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचादेखील त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. चांगला पालक होणं म्हणजे काय? त्यांच्या कामातून, मुलांमध्ये राहून आणि वाचनातून त्यांना उमजलेलं पालकत्व त्यांच्या ओघवत्या शैलीतून ऐकायला आणि त्यांच्याशी थेट संवाद साधायला नक्की या. 

Categories: Event, Past Event, Products

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page