चिकूपिकू सोबत करू या थंडीमध्ये शेकोटीची मज्जा-मस्ती, गोष्टी, गाणी, खेळ, खाणं-पिणं , गप्पा आणि भरपूर धमाल.
थंडी पडली की शेकोटीची ऊब आणि शेकोटीजवळ बसून मारलेल्या गप्पा, म्हणलेली गाणी, या सगळ्याची मजा काही औरच ! चला तर मग हीच मज्जा-मस्ती अनुभवायला भेटू या,चिकूपिकूच्या शेकोटी इव्हेंटला शनिवारी गरवारे बालभवन येथे.
तारीख : २३ डिसेंबर २०२३
वेळ : संध्याकाळी ६.३० ते ८.३० वा.
तिकीट दर : ₹ २५० प्रत्येकी ( तिकीट दरामध्ये खाऊ समाविष्ट )
स्थळ : गरवारे बालभवन, सारसबागे समोर.
9172136478 या नंबरवर संपर्क करून गुगल पे ही करता येईल. अधिक माहिती साठी 8766462884 या नंबरवर संपर्क करा.
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Past Event, Products