chikupiku

Recent Blog

All Blog

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

प्रिय गुरुजी,          सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे...

read more
खेळ खेळू आनंदे

खेळ खेळू आनंदे

खेळ हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. खेळाचं मानवी आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. खिलाडू वृत्तीची माणसं आयुष्यभर आनंदी राहतात. इतरांनाही आनंद देतात. 'खेळू' या शब्दाला स्वतः खेळ खेळणं अभिप्रेत आहे. खेळाचं नुसतं प्रेक्षक बनणं नाही. नाही तर क्रिकेटची मॅच टीव्हीवर बघताना...

read more
लेख क्र. 3 : मेंदूच्या वाढीसाठी आहार

लेख क्र. 3 : मेंदूच्या वाढीसाठी आहार

'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण सगळ्यांनाच माहित आहे. कामाच्या क्षेत्रात, अभ्यासात यश मिळवण्यासाठी आपला मेंदू तल्लख असणं आवश्यक आहे. पण आजच्या धावपळीच्या, फास्ट, तणावपूर्ण जीवनशैलीत आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपली मुलं लगेच गुगल,...

read more
लेख क्र. 2 – रोगप्रतिकारक क्षमता

लेख क्र. 2 – रोगप्रतिकारक क्षमता

माणसांच्या शरीरात एक यंत्रणा असते जी जिवाणू, विषाणू आणि इतर रोग निर्माण करणाऱ्या जीवांपासून आपले रक्षण करते. यालाच रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. ती अतिशय सक्षम असते आणि तिचे निरंतर कार्य हे आरोग्य चांगले राहण्यासाठी महत्त्वाचे असते. पण जेव्हा तिची कार्यक्षमता कमी...

read more
लेख क्र. 1 – छोट्यांचा आहार

लेख क्र. 1 – छोट्यांचा आहार

आपली मुलं सक्षम, निरोगी, आनंदी मनोवृत्तीची व्हावी असं सगळ्याच पालकांना वाटतं. नुकत्याच केलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की भारतात चाइल्ड ओबेसिटी, लहान वयात डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर यासारख्या आजारांचं प्रमाण बरंच वाढलं आहे. शाळेत असल्यापासूनच...

read more
लॉकडाऊन मधलं खरं शिक्षण

लॉकडाऊन मधलं खरं शिक्षण

लॉक डाऊनची सुट्टी मोठंच आव्हान घेऊन आली खरी, ते म्हणजे मुलं शाळेत गेली नाहीत तर घरी रमतील का? अनेक लहान मुलांना शाळा नसल्यामुळे काही गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल चर्चाही झाली, मार्ग काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी उपाय सुचवले. आपण सगळेही खूप हळहळलो....

read more
आर्टिस्ट कट्टा – व्हिन्सेंट व्हॅन गॉ

आर्टिस्ट कट्टा – व्हिन्सेंट व्हॅन गॉ

व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा डच चित्रकार. फक्त ३७ वर्षांच्या आयुष्यात त्याने भरभरून चित्रं काढली. त्याची २१०० चित्रं अभ्यासकांना माहित आहेत. समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं, माणसाचं तो त्याच्या खास शैलीत चित्र काढत असे. रंग लावताना सरळ, गुळगुळीत न लावता, ब्रशने रेघारेघा...

read more
भारतीय पालकांचं शहाणपण

भारतीय पालकांचं शहाणपण

मुलांशी कसं वागावं, काय बोलावं कळतच नाही, हल्ली मुलं फार हुशार झालीत, हट्टी झालीत, त्यांना फार गोष्टी माहीत असतात, त्यांच्या अपेक्षा वाढल्यात, खर्च वाढलेत असं पालक बोलत असतात. प्रत्येकच पिढी पुढच्या..

read more
आली दिवाळी

आली दिवाळी

दिवाळीचा प्रत्येक दिवस का आणि कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊया आणि मुलांनाही सांगूया ! दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास !...

read more
निरागस बालविश्व

निरागस बालविश्व

लहान वयात प्रामुख्याने असतं ते कुतूहल. पालक-शिक्षकांचा कायमचा अनुभव असतो की या वयात मुलं सतत प्रश्न विचारत असतात. झाडाची पाने हिरवी का? आकाशाचा रंग निळा का दिसतो? पक्षी कसे उडतात? पक्ष्यांसारखे मला उडता येईल का? अगदी अशाच…

read more
ज्ञान, कला आणि कौशल्याने साजरा करूया यावर्षीचा गणेशोत्सव…

ज्ञान, कला आणि कौशल्याने साजरा करूया यावर्षीचा गणेशोत्सव…

गणपती ही सर्वांची लाडकी देवता आहे. आपल्या लहानपणातही आपण उत्साहाने घरातला गणेशोत्सव साजरा केला आहे. आता मोठे झाल्यावरही आपल्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही पिढ्यांना सोबत…

read more
लॉकडाऊनमधली धमाल

लॉकडाऊनमधली धमाल

लॉकडाऊनचा काळ हे नेमकं काय प्रकारचं संकट आहे आणि काय प्रकारची संधी आहे हे लक्षात येईपर्यंत काही महिने उलटूनही गेलेत आता. पालक आणि शिक्षक म्हणून मी गडबडून गोंधळून गेलेली असताना..

read more
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop