एक होती शोभा अंक | मार्च २०२४

₹100.00

Shipping calculated at checkout.
Out of stock
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत.

शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला आपलंसं करून घ्यायच्या. त्या जेव्हा गोष्टी सांगायच्या तेव्हा छोटे-मोठे सगळेच आ वासून ऐकत राहायचे. त्या सांगायच्या अशा काही खास गोष्टी या अंकात आहेत. शोभाताईंनी लिहिलेली गाणी आणि खेळसुद्धा अंकात आहेत.

मुलांना जवळ घेऊन या गोष्टी वाचा, गाणी म्हणा. शोभाताईंनी पालकांना सांगितलेले सहजसंदेश सुद्धा नक्की वाचा.

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

एक होती शोभा अंक | मार्च २०२४

₹100.00