₹250.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

चिकूपिकू आणि Ecological Society सोबत पुन्हा एकदा घेऊन येत आहे. Sunday Nature Discovery Walk - यावेळी आहे वीर सावरकर उद्यान, निगडी  येथे.

तारीख: 15 फेब्रुवारी 2026
वेळ: सकाळी 8 वाजता
स्थळ: वीर सावरकर उद्यान, निगडी 
तिकीट: 250/- प्रत्येकी
वयोगट: 4+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027

मर्यादित जागा

या उद्यानात भरपूर झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि वेगवेगळी फुलपाखरं मुलांना बघायला मिळतील. तर मग या Nature Discovery walk ला मुलांना घेऊन नक्की या.

आजूबाजूची झाडं फुलं, तिथे येणारे पक्षी, त्यांचे आवाज कसे ओळखायचे हे मुलांना नक्की शिकायला मिळेल.

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Nature Walk

₹250.00