आपल्या आयुष्यातून संगीत गायब होऊन गेलं तर काय होईल?
संगीत आणि वाद्यांचे आवाज गायब झालेल्या एका गावाची आणि तिथल्या आजारी पडलेल्या राजकन्येचा ही गोष्ट आहे. तिथलं संगीत का बरं गायब झालं होतं? वेगवेगळे गायक, वादक मिळून काही जादू करतात का? हे या धम्माल म्युझिकल मध्ये बघा.
मुलांना आणि पालकांना बासरी, व्हायोलिन, कीबोर्ड आणि जेंबे या वाद्यांची ओळख होईल, वाद्यांचे परफॉर्मन्स ऐकता येतील. गाणी म्हणत, नाचत संगीतमय संध्याकाळ अनुभवता येईल.
वेगवेगळी वाद्य, गाणी, नाच, नाटक आणि धमाल संगीताच्या जादू मध्ये सामील व्हायला तुम्हाला आवडेल का ? तर मग मुलांना घेऊन नक्की या संगीताची जादू A Chikupiku Musical show मध्ये.
Ticket rate :- 225/- (per person) Date :- 13th April 2024 Time :- 5.00 to 6.30pm Venue :- Aksharnadan shala, senapati bapat road