चिनू आणि मिनूची छान मैत्री आहे. चिनू शाळेतून आला की रोज मिनूशी खेळतो. एक दिवस मिनू अचानक दिसेनाशी होते. आता चिनू काय करील? मिनूला शोधायला कुठे जाईल? आकर्षक चित्रांनी सजलेली ही गोष्ट ३ ते ८ वयोगटातील मुलांना नक्की आवडेल.
Age group : 3 to 8 years
Chinu and Minu are friends. One day, Minu disappears… Chinu cannot find her. Where did she go? What will Chinu do now? Suitable for 3-8 year age group.