मुलांबरोबर संपूर्ण कुटुंबाने एन्जॉय करावा असा धमाल दिवस!
नाटुकली, चित्रं, मातीकाम, खेळणी, वर्कशॉप्स, खाऊ, गोष्टी आणि भरपूर मजा मस्ती म्हणजेच चिकूपिकू कार्निव्हल.
हा कार्निव्हल म्हणजे मुलांना केंद्रस्थानी ठेवून डिझाईन केलेली एक दिवसाची धमाल सहल.
प्रत्येकवर्षी शाळा सुरु होण्याआधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिकूपिकू कार्निव्हल आयोजित केला जातो.