शाळेतल्या मराठी वर्गासाठी,

लायब्ररीच्या तासासाठी खास

मराठी Starter Kit

Best Value
chikupiku combo
  • मराठी स्वर आणि व्यंजन ह्यांची ओळख करून द्यायला - अक्षरपत्ते.
  • दर्जेदार मराठी गोष्टी, बडबड गाणी, म्हणी असलेली - 3 मासिकं.   
  • ठेक्यात गाता येतील अशी बडबड गाणी, सुंदर संगीत रचना, सोप्या मराठी ऑडिओ गोष्टींचं App, महिनाभराचा access. 
Explore More

Print Magazine Subscription

chikupiku Magazines
  • वर्षभरात 10 मासिकं - ह्यात मिळतील 8 रेगुलर अंक, दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीसाठी 2 विशेषांक. 
  • 8 Multiple Intelligences वर आधारित सदर - Science सैर, Nature & मी, म्हण म्हण म्हणी.
  • 8 Multiple Intelligences वर आधारित सदर - Science सैर, Nature & मी, म्हण म्हण म्हणी.
  • Shipping included
Explore More

Audio App Subscription

chikupiku audio stories
  • 1000+ मराठी ऑडिओ गोष्टी आणि गाणी 
  • निरनिराळ्या playlists - संतांच्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी, मोगली, बडबड गाणी, सणासुदीची गाणी 
  • दर महिन्याला नवीन playlists 
Explore More

Print Magazines + Audio App Combo Subscription

chikupiku combo
  • हजारो पालकांनी आपल्या मुलांसाठी चिकूपिकूचं हे Combo Subscription घेतलंय. अंक समोर ठेऊन, चित्रं बघत मुलं त्या पानावरच्या ऑडिओ गोष्टी ऐकतात. 10 मासिकं, 1000+ ऑडिओ गोष्टींचं अँप, शिपिंग हे सगळं मिळेल.   
Explore More

चिकूपिकूचे उपक्रम - मुलांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी 

activity 2

मुलांसाठी गोष्टी-गाण्यांचा कार्यक्रम

गोष्टी स्वरूपात जे आपण सांगतो ते मुलांच्या कायम लक्षात राहतं. चिकूपिकूची टीम छोट्या नाटुकलीमधून गोष्टी रंगवून, सजवून सांगतात. नाच, गाणी, चेहऱ्यावरचे हाव-भाव, आवाजातले चढ-उतार हे सगळं मुलांना खूप आवडतं. कार्यक्रम झाल्यावरसुद्धा अनेक दिवस मुलं गोष्टी आठवत, खुशीत असतात. 

activity 1

Interactive Parenting Workshops    

आताच्या काळात पालकांना अनेक प्रश्न असतात… मुलांचं वागणं, त्यांचे हट्ट, सवयी, अभ्यास आणि मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवण्याबद्दलचेसुद्धा! मुलं शाळेत कशी वागतात यामागे बरेचदा त्यांच्या घरातलं वातावरण, पालकांची भूमिका, त्यांच्या अडचणी अशी कारणं असतात. आत्ताच्या पालकांच्या अडचणी समजून त्यांना चांगलं मार्गदर्शन करणारे अनेक experts, बालमानस शास्त्रातले तज्ज्ञ चिकूपिकूशी जोडलेले आहेत. शाळेच्या पालकांसाठी त्यांची interactive expert sessions किंवा वर्कशॉप ठेवता येतील.

activity books

Pop-up store

चिकूपिकूची मासिकं कशी असतात? ऑडिओ गोष्टींचं अँप वापरायचं कसं? चिकूपिकूचा उपयोग काय? मासिकं हाताळून, ऑडिओ गोष्टी प्रत्यक्ष ऐकून, पालक मुलांसाठी चांगला screen free पर्याय निवडू शकतात. त्यासाठी शाळेच्या पालकसभेच्या दिवशी, स्नेहसंमेलनाच्या दिवशी चिकूपिकू pop-up store लावू शकतो. 

activity 3

Power of storytelling - Teachers training

गोष्टी सांगायच्या कशा? हे जर जमलं तर प्रत्येक विषय आणखीनच मजेदार होऊ शकतो. चिकूपिकू टीममधले storytellers मुलांना खूप खूप आवडतात. ऑडिओ आणि YouTube वर गोष्टी सांगणाऱ्या ताई, दादांशी संपर्क साधण्यासाठी बरीच मुलं उत्सुक असतात. ही storytelling ची जादू आम्ही शिक्षकांपर्यंत पोचवू शकतो. 

चिकूपिकू कशासाठी?

girl learn barakhadi

NEP २०२० - मातृभाषेला प्रोत्साहन

NEP द्वारे महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांनी मराठी भाषेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. छोट्या गटांमध्ये मराठीची सुरुवात चिकूपिकूसोबत होऊ शकते. 

boy

मराठी भाषा विकास 

मुलं पाठयपुस्तकांतून मराठी वाचतात तेव्हा ते फक्त अभ्यास आणि गृहपाठ पूर्ण करत असतात. पण भाषा जवळची वाटते ती गोष्टींच्या पुस्तकांमुळे. चिकूपिकूची मासिकं, ऑडिओ गोष्टी हसत-खेळत मराठी भाषेतल्या गमती-जमती, नवीन शब्द, म्हणी मुलांपर्यंत पोचवते. 

boy Intelligence

निरनिराळ्या बुद्धिमत्तांवर आधारित अनुभव 

भाषा, गणित, संगीत, तार्किक, निसर्ग अशा अनेक बुद्धिमत्ता मुलांमध्ये असतात, काही ठळक तर काही फिकट. चिकूपिकू मासिकातल्या गोष्टी ह्या सगळ्या बुद्धिमत्तांना वाव देणाऱ्या आहेत. 

girl illustration

वाचनाची गोडी

वाचनाची सुरुवात होते हातात पुस्तक घेऊन. आधी चित्र बघत, मग शिक्षकांनी सांगितलेली किंवा ऑडिओ अँपवरची गोष्ट ऐकत. हळू हळू मुलं एका ठिकाणी बसायला शिकतात, त्यांची एकाग्रतासुद्धा वाढते. एक एक शब्द, ओळ वाचत पुस्तकांशी मैत्री होते.

100+ शाळा चिकूपिकूसोबत जोडलेल्या आहेत

natuakali
school
chikupiku session for kids
get togther
chikupiku function
school
school
students

मराठी माध्यम, ICSE/CBSE, IB अशा अनेक संस्थांसोबत चिकूपिकूने काम केले आहे.

⬆ Upload Desktop Image in the sidebar
Promotional banner
quote

What do other schools say about ChikuPiku?

School Name
School Name Pune
DateApril 17, 2024

“Children looked forward to every session with ChikuPiku.” - Principal

ProgramProgram : Marathi Storytelling & Reading
OutcomeOutcome: Increased reading interest & active participation
School Name
School Name Pune
DateApril 17, 2024

“Children looked forward to every session with ChikuPiku.” - Principal

ProgramProgram : Marathi Storytelling & Reading
OutcomeOutcome: Increased reading interest & active participation
School Name
School Name Pune
DateApril 17, 2024

“Children looked forward to every session with ChikuPiku.” - Principal

ProgramProgram : Marathi Storytelling & Reading
OutcomeOutcome: Increased reading interest & active participation
School Name
School Name Pune
DateApril 17, 2024

“Children looked forward to every session with ChikuPiku.” - Principal

ProgramProgram : Marathi Storytelling & Reading
OutcomeOutcome: Increased reading interest & active participation
School Name
School Name Pune
DateApril 17, 2024

“Children looked forward to every session with ChikuPiku.” - Principal

ProgramProgram : Marathi Storytelling & Reading
OutcomeOutcome: Increased reading interest & active participation

तुमच्या शाळेला आम्ही कशी मदत करू शकतो?

फॉर्म भरा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

Kids Reading Magazine

Interested in

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.