चित्रकला कार्यशाळा (मूल व पालक)

₹350.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

चिकूपिकू चित्रकला कार्यशाळा 

या चित्रकला कार्यशाळेमध्ये मुलांना आभा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सोप्या पद्धतीने चित्र काढायला आणि रंगवायला शिकता येईल. हसत-खेळत, आनंदात चित्रकला करत मुलांची कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि रंगांची ओळख अधिक समृद्ध होईल.

या कार्यशाळेमध्ये काय काय मजा आहे?

१. छोटी आणि सोपी चित्र 
२. हसत खेळत चित्रकला
३. चित्रकलेच्या विविध प्रकारांची ओळख 
४. रंगकाम आणि बरंच काही 

कुठे आणि कधी?

कार्यशाळा प्रशिक्षक: आभा भागवत
स्थळ: सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, एरंडवणे, पुणे 
२१ फेब्रुवारी २०२६ 
वेळ: संध्याकाळी ४ ते ५:३०
तिकीट: ₹350 ( मूल + पालक )
वयोगट: वर्षे ३ ते ६
तिकिटासाठी संपर्क: 9307874027

मर्यादित जागा 

मग छान छान चित्र काढायला आणि त्यात रंग भरायला येणार ना !!

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

चित्रकला कार्यशाळा (मूल व पालक)

₹350.00