✨ चिकूपिकू टूर्स ✨
छोट्या दोस्तांसाठी एकदम धमाल उपक्रम सुरू! 🎉
सगळ्यात पहिली टूर – कात्रज डेअरी 🥛🍦
काय असेल या टूरमध्ये....? 🤔
वयोगट : 4 +
तारीख : शनिवार, 20 सप्टेंबर 2025
वेळ : सकाळी 10 वाजता
स्थळ : कात्रज डेअरी, राजीव गांधी उद्यानासमोर , कात्रज, पुणे
तिकीट : Rs. 150 प्रत्येकी
Rs. 275 (एक मूल + एक पालक)