ChikuPikuChikuPikuChikuPiku

एक होती शोभा अंक

₹100.00

Shipping calculated at checkout.

अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला आपलंसं करून घ्यायच्या. त्या जेव्हा गोष्टी सांगायच्या तेव्हा छोटे-मोठे सगळेच आ वासून ऐकत राहायचे. त्या सांगायच्या अशा काही खास गोष्टी या अंकात आहेत. शोभाताईंनी लिहिलेली गाणी आणि खेळसुद्धा अंकात आहेत. मुलांना...

Out of stock
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत.

शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला आपलंसं करून घ्यायच्या. त्या जेव्हा गोष्टी सांगायच्या तेव्हा छोटे-मोठे सगळेच आ वासून ऐकत राहायचे. त्या सांगायच्या अशा काही खास गोष्टी या अंकात आहेत. शोभाताईंनी लिहिलेली गाणी आणि खेळसुद्धा अंकात आहेत.

मुलांना जवळ घेऊन या गोष्टी वाचा, गाणी म्हणा. शोभाताईंनी पालकांना सांगितलेले सहजसंदेश सुद्धा नक्की वाचा.
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

एक होती शोभा अंक

₹100.00