Nature walk | महाराष्ट्र नेचर पार्क, सायन, मुंबई

₹250.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

चिकूपिकू आणि Ecological Society सोबत पुन्हा एकदा घेऊन येत आहे. Sunday Nature Discovery Walk - यावेळी आहे महाराष्ट्र नेचर पार्क, सायन, मुंबई 

महाराष्ट्र निसर्ग उद्यानात सुमारे १४,००० झाडांची लागवड करण्यात आली असून, अनेक टप्प्यांत विकसित झालेलं हे क्षेत्र आज एका समृद्ध शहरी जंगलात रूपांतरित झालं आहे. येथे मुलांना विविध झाडं, पक्षी, फुलपाखरं आणि निसर्गातील आवाज जवळून अनुभवता येतील.

मार्गदर्शक: अरुंधती म्हात्रे
मुलांना काय अनुभवायला मिळेल?

१. १४,०००+ झाडं – हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, वड, उंबर, पळस इ.
२. विविध औषधी वनस्पतींची चव घेणे आणि त्यांचा अनुभव घेणे
३. ८५ प्रकारची फुलपाखरं – खास फुलपाखरू विभाग
४. पक्ष्यांचे आवाज ओळखण्याचा अनुभव
५. निसर्ग निरीक्षण, प्रश्न विचारणं आणि शिकणं

तारीख: 22 फेब्रुवारी 2026
वेळ: सकाळी 8 वाजता
स्थळ: महाराष्ट्र नेचर पार्क, सायन, मुंबई  
तिकीट: 250/- प्रत्येकी
वयोगट: 4+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027

मर्यादित जागा

 या Nature Discovery walk ला मुलांना घेऊन नक्की या.

Availability : In StockIn StockOut of stockCategories: Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Nature walk | महाराष्ट्र नेचर पार्क, सायन, मुंबई

₹250.00