चिकूपिकूला ७ वर्ष पूर्ण होतायत 🎉 आणि म्हणून मुलांसाठी एक मस्त धमाल उपक्रम घेऊन येतोय.
झुंबा + गोष्टी = झुंबा आणि गोष्टींचा गडबडगुंबा!
झुंबा डान्स ची थीम आहे - 7 Continet (7 देश)
या workshop मध्ये मुलं भरपूर नाचतील आणि धमाल करतील आणि सोबतच वेगवेगळ्या देशांचं संगीत, तिथले डान्स प्रकार अनुभवातील.
नाचून थोडं दमल्यावर मुलांसाठी गोष्टींची धमाल session सुद्धा आहे
हे सगळं मुलं + पालक एकत्र करू शकतात — डान्स, गोष्टी, संगीत आणि quality time सगळं एकाच ठिकाणी !!
👯 Zumba: गार्गी पेठे
📖 Storytelling: श्रीधर कुलकर्णी
वयोगट: 3+
दिवस: 14 फेब्रुवारी 2026
वेळ: संध्या. 5 ते 6.30
स्थळ: सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, एरंडवणे, पुणे
तिकीट: ₹300 | मूल + पालक: ₹550
नाव नोंदणीसाठी: 9307874027
जागा मर्यादित आहेत!
नृत्य, संगीत, गोष्टी आणि भरपूर मजा —
मुलांसाठी हा अनुभव नक्कीच चुकवू नका 😊