चिकूपिकू आणि इटुकली-पिटुकली सादर करत आहेत गोष्टी आणि गाण्यांचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम!
वयोगट : ३ ते १०
वेळ : संध्याकाळी ५ ते ६
तिकीट : २००/- प्रत्येकी , ३००/- 1 मूल + 1 पालक
तारीख : ५ ऑक्टोम्बर
स्थळ : आत्मदर्शन हॉल पेंढारकर कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, युथ बॅंकेशेजारी, व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर - ४१६ ००१.
ऊ मावशी आणि तिच्या गॅंगनी मिळून राजाची कशी जिरवली हे बघायला काय मज्जा येईल ना! हार्मोनियम,बॉंगो,खंजिरी,टाळ,चि
लगेच नोंदणी करा!