Explore the world of ChikuPiku
मुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास “कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय.
14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी असा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे.
या अंकात काय खास?
छान छान कविता
हा अंक का घ्यावा?
मुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. हे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते?
चिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !