March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक

₹110.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

सिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.
या एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!

मार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.

या अंकात आहेत :

गुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी
लपलेला खजिना आणि शोधमोहीम
मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता
चित्रांवर आधारित भन्नाट activities
पालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय

मुलांच्या डोळ्यातली चमक जपा…
आणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक

₹110.00