"हा घास चिऊचा, हा घास काऊचा" असं म्हणत मुलांची आणि "खाऊ" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....
- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी
- सणांचे पदार्थ, प्राण्यांचा खाऊ, वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा
- पोषक आहाराची सवय लावणाऱ्या गोष्टी
मुलांना छानछान खाऊ देताना पुरेसा वैचारिक, बौद्धिक खाऊही देतोय ना याचा नक्की विचार करू या.