मुलांसाठी आणि पालकांसाठी एक मजेशीर संगीताचा अनुभव!
Djembe Musical Workshop - Conducted by Nitin Satav & Pallavi Satav
या कार्यशाळेत मुलांना आणि पालकांना एकत्र बसून Djembe वाजवायला शिकायला मिळेल. ताल, ठेका आणि संगीताची ओळख करून घ्यायला ही कार्यशाळा नक्की उपयोगी ठरेल.
काय आहे या कार्यशाळेत ?
*नितीन दादा djembeची ओळख करून देणार आणि वाजवायलाही शिकवणार
*पल्लवी ताईंकडून शिकू या छान छान गाणी म्हणायला
*djembe च्या तालावर गाणी गाण्याचा सराव
*ताल आणि सुर दोघांची ओळख
संगीताचं कुठलंही पूर्वप्रशिक्षण आवश्यक नाही.
कोणतंही वाद्य सोबत आणायची गरज नाही.
वयोगट: 4+
दिनांक: 7 फेब्रुवारी 2026
स्थळ: महिम्न सभागृह, कर्वे नगर, पुणे
वेळ: संध्याकाळी 4.30 ते 6
तिकीट: ₹550 (1 मुल +1 पालक)
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा
ही कार्यशाळा मुलांची एकाग्रता वाढवेल, ऐकण्याची सवय लागेल आणि संगीताचा आनंद घेता येईल. पालकांसोबत घालवलेला हा वेळ मुलांसाठी खास ठरेल.