पुण्यातील शनिवारवाड्याजवळ वसलेली तांबट आळी ही शेकडो वर्षांपासून तांब्याच्या भांड्यांसाठी ओळखली जाणारी एक खास ऐतिहासिक वस्ती आहे. १७ व्या शतकात कोकणातून आलेले कारागीर येथे तांब्यावर नक्षीकाम आणि ठोकून भांडी बनवण्याची (Hammering technique) दुर्मिळ कला जपत आहेत, जी पुणेरी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
या हेरिटेज वॉकमध्ये मुलांना आणि पालकांना तांब्याची भांडी कशी तयार होतात, हातोड्याच्या ठक-ठक आवाजात तांब्याला आकार कसा दिला जातो हे सगळं जवळून बघता येईल
वयोगट: 3+
स्थळ: तांबट आळी
दिनांक: 8 फेब्रुवारी 2026
वेळ: सकाळी 9 ते 11
तिकीट: ₹ 250 प्रत्येकी
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा
कारागिरांची मेहनत, त्यांचं कौशल्य आणि रोजच्या कामातून जपलेला वारसा पाहणं हे या वॉकचं मुख्य आकर्षण आहे.