चिकूपिकू डिसेंबर अंका मध्ये तऱ्हेतऱ्हेच्या संवाद साधण्याच्या पद्धती मजेशीर रीतीने दाखवल्या आहेत, प्राण्यांचा, झाडांचा निसर्गातला संवाद आहे, धमाल कोडी आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या शैलीतील चित्रही अनेक गोष्टी सांगत आहेत. या...
या ऑगस्ट अंकाची थीम आहे ‘सण’. मराठी महिन्यातील श्रावणात वेगवेगळे सण आपण साजरे करतो. वातावरणातील बदलांनुसार आपले हे सर्व सण निसर्गाशी जोडलेले आहेत. श्रावणातील हे सण साजरे करताना उकडलेली दिंड,...
या अंकाची थीम आहे ‘डुबुक डुबुक बेडूक’. जमिनीखाली समाधी लावून बसलेले बेडूक पावसाची चाहूल लागताच उडी मारून वर येतात. असेच काही बेडूक चिकू पिकूच्या या अंकात दडून बसले आहेत. या...
एप्रिल मे २०२२ चा हा ‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’ आहे.या वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – साहस. लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर...
चिकूपिकूचा हा अंक आहे – हसण्यावर. आपण हसतो तेव्हा सगळ्या शरीराला आनंदाची अनुभूती होते. म्हणूनच मुलं आनंद झाला की उड्या मारतात. टाळ्या वाजवतात. नाचतात. घरभर फिरतात. या अंकात गोष्टी, सोपे...
चिकू-पिकूचा हा तिसरा वाढदिवस स्पेशल अंक. चिकू-पिकू अजून एका वर्षाने मोठे झाले. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या बच्चे कंपनीनेच त्यांना मोठं केलं. या अंकापासून काही नवे बदल केले आहेत. एक...
कुटुंब म्हटल्यावर एकमेकांची काळजी घेणं, मदत करणं, प्रेम व्यक्त करणं, एकत्र मिळून काम करणं हे मुद्दे गोष्टी, गाणी, आणि ऍक्टिव्हिटीज मधून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अंकातून करत आहोत. ही पृथ्वी...