मुलांना निरीक्षणाचे अनुभव देणाऱ्या गोष्टी, गाणी, चित्रं, कोडी आणि पॉडकास्टच्या विविध प्रकारांचा उपयोग झाला. हा अनुभवामुळे त्यांचं विचाराचं, शिकण्याचं, कल्पनाशक्तीचं वेगळं जग उघडलं.
चिकूपिकू मधल्या गोष्टी वाचून चिमुकली वल्लरीने Chemical युक्त Shampoo आणि साबण वापरायचे सोडून दिले. तिने फक्त तिच्यापुरतंच नाही तर तिच्या कुटुंबियांना सुद्धा आता नैसर्गिक शिकेकाई आणि रिठे वापरायला प्रेरित केलं आहे. वल्लरी म्हणते कि असा केल्यानी आता फिशिरा आणि समुद्री मित्रांना त्रास होणार नाही. Thank you वल्लरी!
चिकूपिकूमधल्या शब्दांच्या गमती जमती मुलांना खूप आवडतात. इराला चिकूपिकू मधली ‘प ची गोष्ट’ खूपच आवडली. तिनी ती वाचली आणि नवीन बनवलीसुद्धा!
छोट्या काव्याला रबिन्द्र संगीत introduce झालं ते चिकूपिकू मधून. हे सुंदर काव्य फक्त बंगाली भाषेतच नाही तर मराठी आणि हिंदी भाषेत सुद्धा ती छान गाऊन दाखवतेय.
"चिकुपिकूची ओळख you tube चॅनेल वरून झाली. माझी मुलगी ६ वर्षांची आहे. तिला हे चॅनेल खूप आवडले. मग मला चिकुपिकू मासिकाबद्दल समजले. मुलीसाठी सहज ते मासिक घेतले. ते पाहून मुलगी खूपच खुश झाली, आणि अगदी आवडीने वाचूलागली. म्हणून मग आम्हीसुद्धा खुश होऊन चिकुपिकू चे सुरुवाती पासूनचे सगळे अंक मागवून घेतले आणि ऑडिओ subscription सुद्धा घेतले. ते पाहुनतर तिला प्रचंड आनंद झाला. आश्चर्य म्हणजे अभ्यासही आवडीने करूलागली.चिकुपिकू ला आमच्या खूप खूप शुभेच्छा."
"आमच्या घरी चिकू Piku चे magzine आता एक रोजच्या रूटीन चा भाग झाले आहे. एक वर्ष झाले असेल माझ्या मुलाला chikupiku मधील प्रत्येक गोष्ट आणि थीम खूपच आवडते. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही Mg यूट्यूब पूर्ण बंद केले वापरायचे जेव्हा पासून chikupiku चे Android App install केले आहे. आणि आता प्रत्येक महिन्याला आम्ही अंक कधी येणार आणि काय activity असणार आणि त्या आधीच app madhe story कधी add होणार कुठली थीम असणार याची वाट पाहत असतो. आणि सगळी अंक वाचून झालीत तर आता तो नवीन अंक येईपर्यंत कधी कधी स्वतः छोटस बुक बनवतो आणि गोष्टी बनवतो. So Amogh love chikupiku very much. So thank you so much Chikupiku Team. "
"We have subscribed to ChikuPiku magazine as well as audio stories (app). It's the best decision that we have made for our child. It has helped to increase my child's vocabulary in Marathi and has developed listening skills too... my child literally keeps listening to the stories again and again and now recites them along.. The best investment that we've made for our child. Also, I feel it's going to be a great gifting option too.. "
"Chiku piku is the best book I ever since since 4-5 yrs from babies age till toddlers age.this books pictures and other activities engage children with a good quality time and starts building reading habit since childhood. Me n my child spends good reading time with this book since last 3 yrs now. And nowadays days audio subscription is an added cherry on the too of a cake. Voice of all storytelling Tai n kids are so much appealing. Thanks chiku piku for the wonderful gift. "
"Forever Chiku Piku Fan चिकू पिकू आणि माझी मुलगी स्वानंदी ही जोडगोळी 2021पासून आहे जेव्हा ती फक्त 8 महिन्याची होती. चिकू पिकू मुळे स्वानंदीला वाचनाची आवड लागली आहे. त्यातील वेगळे वेगळे विषय ह्यामुळे विविध विषयांची माहिती मिळते आणि त्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ती ते रोजच्या आयुष्यात वापरण्याचा छान प्रयत्न करते. इतकंच नाही तर ऑडिओ स्टोरीज मुळे चित्र न बघता कल्पना करण्याचा सराव होतोय. चिकू पिकू आमचा खास मित्र आहे. खरोखरीच आपण सांगितल्या प्रमाणे सगळ्या बुद्धिमत्ता विकसित व्हायला चिकू पिकू ची खूप मदत होते आहे."
If you want your children to be intelligent,
read them stories. If you want them to be more intelligent,
ChikuPiku offers magazine subscriptions for kids that combine the joy of reading with the fun of listening. Our Subscription includes a unique offering - our Jammat Goshti Audio Stories App for children.
With our Marathi Magazine, explore monthly themes filled with colorful illustrations, stories, poems, and activities that make learning enjoyable.
OurThese marathi audio stories bring stories to life, perfect for screen-free entertainment and bedtime. Let your child dive into a world of imagination, with content designed to nurture creativity and curiosity.
Subscribe today and give your child access to the 10 Best Marathi Magazine and an ever-growing collection of audio stories. Choose ChikuPiku for enriching and safe content that supports early childhood development! 2 other reasons to subscribe: Free Shipping + Zero Ads