चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?
६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विषेशांक + 6 month audio app
१ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विषेशांक + 12 months audio app
२ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये १६ अंक - ४ विषेशांक + 24 months audio app
Shipping Charges ह्यात समाविष्ट आहेत
Audio App मध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी, आणि विविध playlists आहेत, जसेकी - छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, Bedtime stories, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टींचा खजिना