ChikuPikuChikuPikuChikuPiku

पालकांसाठी टिप्स

या पिल्लुल्या मुलांना स्क्रीन का बघायचा नाही यामागचं लॉजिक कळणार नाही. स्क्रीनची सवय असल्यास, मुलांना अजून कुठल्यातरी गोष्टीकडे वळवायला हवं, डिस्ट्रॅक्ट करायला हवं.

  • स्क्रीनशिवाय इतर गोष्टींमध्येही तेवढीच मजा आहे हे आपल्याला त्यांना दाखवायचं आहे. स्क्रीन नाही तेव्हा बरेच वेळा त्यांना दुसरी कोणीतरी व्यक्ती तरी हवी असते. मुलांना वेळ देण्याची तयारी आपणही ठेवू या. 
  • प्रत्येकासाठी वेगळ्या गोष्टी वर्क होतील त्यामुळे हा प्रयत्न सोडून देण्याआधी सगळे उपाय ट्राय करून बघा
  • चिडचिड करून, रागावून, मारून हे अजिबात शक्य होणार नाहीये. मुलांनी कितीही हट्ट, दंगा, रडारड केली तरी आपण शांत राहायचं आहे.

    स्क्रीन सोडवणं सगळ्यात अवघड कधी वाटतं?

    Tab Image

    कसं समजवायचं?

    • स्क्रीन समोर असेल तर पोटभर जेवतो तरी हा विचार चुकीचा आहे.तसं जेवण एक तर अंगी लागत नाही आणि स्क्रीनची वाईट सवय लागून जाते.
    • प्रत्येक दिवशी वेगळी काहीतरी शक्कल लढवून, गुंतवून मुलांना भरवावं लागेल.
    • मुलांना हळूहळू स्वतःच्या हाताने खायलासुद्धा प्रोत्साहन द्यायला हवं. 

    काय खेळायचं?

    आपडी थापडी
    शर्यत लावू या
    वरण - भात - तुप - मीठ - लिंबू
    भटो भटो, कुठे गेला होतास?
    टीपी टीपी टीप टॉप

    Audio Player

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    भीमाचे जेवण

    Audio Story

    अबबब केवढा फणस आई

    Audio Story

    साताऱ्याचा म्हातारा

    Audio Story

    लंबी दाढीवाले बुवा

    Audio Story

    टुणकन तळ्यात, टुणकन मळ्यात

    निवडक पुस्तकं

    • पुस्तकातली चित्रं दाखवत जेवण भरवणं सोपं होईल.
    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    कोणत्या Activities करायच्या

    Icon 1

    खिडकीत बसून चिऊ-काऊ दाखवत, एक घास काकाचा, एक घास काकूचा

    Icon 2

    घरातल्या वस्तू उदा. वाट्या, चमचे, चिमटे खेळत

    Icon 3

    खेळणी ओळीत मांडू या, माझी एक गाडी तुझी गाडी, शर्यत लावू या, 

    Icon 4

    बाहुलीला भरवत

    कसं समजवायचं?

    • झोपायच्या आधी किमान एक तास घरातला टीव्ही, मोबाईल्स बंद ठेवू या.
    • हा नियम घरातल्या सगळ्यांनी पळू या.
    • खोलीत पुरेसा अंधार, शांतता, गोष्टी, गाणी असा माहोल असेल तर झोप पटकन लागेल.  

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    कावळा चिमणी

    Audio Story

    5 भोपळे

    Audio Story

    चांदोबाची मैत्रीण

    Audio Story

    निळा निळा रेशमाचा घालुनिया झगा

    Audio Story

    ChikuPiku Bedtime stories

    निवडक पुस्तकं

    • खेळून, दमून, पोटभर जेवलेली चिमुरडी लवकर झोपतात.
    • झोपायच्या आधी किमान एक तास घरातला टीव्ही, मोबाईल्स बंद ठेवू या.
    • हा नियम घरातल्या सगळ्यांनी पळू या.
    • खोलीत पुरेसा अंधार, शांतता, गोष्टी, गाणी असा माहोल असेल तर झोप पटकन लागेल.  

    कसं समजवायचं?

    • बाहेर जाण्याआधीच मुलांना सांगायचं आपण कुठे आणि कशासाठी जातोय.
    • कोण कोण भेटणार आहे. मग तिथे तू कोणाशी खेळू शकशील.
    • याची मुलांना आधीच कल्पना देऊ या. याने एक mindset तयार होईल. 
    • तुझे कुठले खेळ घ्यायचे? पुस्तक, रंग असं काही घ्यायचंय का? हे बोलून ठरवू या. 

    काय खेळायचं?

    कावळा उड, चिमणी उड
    भेंड्या - नावांच्या, गावांच्या

    Audio Player

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    ड्रॅगू

    Audio Story

    लंबी दाढीवाले बुवा

    Audio Story

    आवाजाची जादू

    Audio Story

    साताऱ्याचा म्हातारा

    Audio Story

    कृष्णाचे सवंगडी

    निवडक पुस्तकं

    • गोष्टीची पुस्तके तुम्ही जेवणानंतर सोबत वाचू शकता.
    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    कसं समजवायचं?

    • मुलं हुशार आहेत, मुलांना माहित असतं की आईला/बाबाकडे कधी हट्ट केला की मोबाईल मिळतो.
    • मी माझं काम करणार आहे, तू हा खेळ खेळ. मग थोड्यावेळाने खेळेन तुझ्याशी, असं सांगून बघूया.

    काय खेळायचं?

    वस्तु शोधा
    खेळणी ओळीत मांडू या

    Audio Player

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    कृष्णाचे सवंगडी

    Audio Story

    चांदोबाची मैत्रीण

    सिंहाने खाल्ली भेळ

    Audio Story

    उ मावशीची गोष्ट

    Audio Story

    बडबडगीते

    निवडक पुस्तकं

    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    कोणत्या Activities करायच्या

    Icon 1

    मी पोळ्या लाटते तू या कणकेच्या गोळ्यापासून साप बनव

    Icon 2

    छोटं पातेलं घेऊन स्वयंपाक कर

    Icon 3

    काेथिंबीर, पालेभाज्या निवडा

    Icon 4

    लसूण सोलायला द्या

    Icon 4

    कागदावर नुसत्या रेघाेट्या मारू द्या

    Icon 4

    कागद फाडायला द्या,

    Icon 4

    कागदाचे गाेळे करायला द्या

    Icon 4

    कोलाजकाम करायला द्या

    Interactive Sections
    स्क्रीन सोडवणं सगळ्यात अवघड कधी वाटतं?
    कसं समजवायचं?
    • "स्क्रीन समोर असेल तर पोटभर जेवतो तरी" हा विचार चुकीचा आहे.तसं जेवण एक तर अंगी लागत नाही आणि स्क्रीनची वाईट सवय लागून जाते.
    • प्रत्येक दिवशी वेगळी काहीतरी शक्कल लढवून, गुंतवून मुलांना भरवावं लागेल.
    • मुलांना हळूहळू स्वतःच्या हाताने खायलासुद्धा प्रोत्साहन द्यायला हवं.

    काय खेळायचं?

    आपडी थापडी
    शर्यत लावू या
    वरण - भात - तुप - मीठ - लिंबू
    भटो भटो, कुठे गेला होतास?
    टीपी टीपी टीप टॉप

    Audio Player

    निवडक पुस्तके

    • पुस्तकातली चित्रं दाखवत जेवण भरवणं सोपं होईल.
    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या Playlists तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    भीमाचे जेवण

    Audio Story

    अबबब केवढा फणस आई

    Audio Story

    टुणकन तळ्यात, टुणकन मळ्यात

    Audio Story

    लंबी दाढीवाले बुवा

    Audio Story

    साताऱ्याचा म्हातारा

    कोणत्या Activities करायच्या

    Activity 1

    खिडकीत / बालकनीत बसून चिऊ-काऊ दाखवत एक घास काकाचा, एक घास काकूचा 

    Activity 2

    घरातल्या वस्तू उदा. वाट्या, चमचे, चिमटे खेळत

    Activity 3

    खेळणी ओळीत मांडू या, माझी एक गाडी तुझी गाडी, शर्यत लावू या

    Activity 4

    बाहुलीला भरवत

    कसं समजवायचं?
    • झोपायच्या आधी किमान एक तास घरातला टीव्ही, मोबाईल्स बंद ठेवू या.
    • हा नियम घरातल्या सगळ्यांनी पाळू या.
    • खोलीत पुरेसा अंधार, शांतता, गोष्टी, गाणी असं वातावरण असेल तर झोप पटकन लागेल.
    • खेळून, दमून, पोटभर जेवलेली चिमुरडी लवकर झोपतात.
    • मूल झोपत नसेल तर ह्यातले काही कारण नसेल ना एकदा तपासून बघू या.

    निवडक पुस्तके

    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या Playlists तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    5 भोपळे

    Audio Story

    ChikuPiku Bedtime song

    Audio Story

    निळा निळा रेशमाचा घालुनिया झगा

    Audio Story

    कावळा चिमणी

    Audio Story

    चांदोबाची मैत्रीण

    कसं समजवायचं?
    • बाहेर जाण्याआधीच मुलांना सांगायचं आपण कुठे आणि कशासाठी जातोय.
    • कोण कोण भेटणार आहे. मग तिथे तू कोणाशी खेळू शकशील. याची मुलांना आधीच कल्पना देऊ या. याने एक mindset तयार होईल.
    • तुझे कुठले खेळ घ्यायचे? पुस्तक, रंग असं काही घ्यायचंय का? हे बोलून ठरवू या.

    काय खेळायचं?

    कावळा उड, चिमणी उड
    भेंड्या - नावांच्या, गावांच्या

    Audio Player

    निवडक पुस्तके

    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या Playlists तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    ड्रॅगू

    Audio Story

    लंबी दाढीवाले बुवा

    Audio Story

    आवाजाची जादू

    Audio Story

    साताऱ्याचा म्हातारा

    Audio Story

    कृष्णाचे सवंगडी

    कसं समजवायचं?
    • मुलं हुशार आहेत, मुलांना माहित असतं की आईला/बाबाकडे कधी हट्ट केला की मोबाईल मिळतो.
    • मी माझं काम करणार आहे, तू हा खेळ खेळ. मग थोड्या वेळाने खेळेन तुझ्याशी, असं सांगून बघू या.

    काय खेळायचं?

    वस्तू शोधा
    खेळणी ओळीत मांडू या

    Audio Player

    निवडक पुस्तके

    • मुलांना आकर्षक वाटतील, छान रंगीबेरंगी चित्र असतील अशी गोष्टीची पुस्तकं या वयात आवर्जून दाखवा.
    • या वयात मुलांना पुस्तकं कशी हाताळायची हे माहीत नसतं. पण मुलांना पुस्तकांशी जवळीक व्हावी म्हणून त्यांना हवी तशी ती वापरू द्यावी.
    • एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल, त्यावर रेघोट्या मारल्या तरी चालेल अशी मानसिकता ठेवायाला हवी.

    Audio गोष्टी आणि गाणी

    जेवताना स्क्रीन बंद करून ऑडिओ गोष्टी ऐकवू शकता. ChikuPiku गम्मत गोष्टी App वर असलेल्या ह्या Playlists तुम्ही ऐकल्या का?

    Audio Story

    कृष्णाचे सवंगडी

    Audio Story

    चांदोबाची मैत्रीण

    Audio Story

    सिंहाने खाल्ली भेळ

    Audio Story

    उ मावशीची गोष्ट

    Audio Story

    बडबडगीते

    कोणत्या Activities करायच्या

    Activity 1

    मी पोळ्या लाटते तू या कणकेच्या गोळ्यापासून साप बनव

    Activity 2

    छोटं पातेलं घेऊन स्वयंपाक कर

    Activity 4

    कागदावर नुसत्या रेघाेट्या मारू द्या

    Activity 4

    कागद फाडायला द्या

    Other Resources

    स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी 12 टिप्स

    By - Pooja Damle

    मुलांना वळण कसं लावायचं ? 

    By - Anuja Kulkarni

    स्क्रीन टाईमचं टाईम टेबल!

    By - Pooja Damle

    इतर वयोगटासाठीचे Solutions

    Go Back to Main Page
    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Estimate Shipping
    Add A Coupon

    Estimate Shipping

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page