चिकूपिकू हे ३ ते १० वयोगटातील मुलांचं पहिलंच मराठी मासिक आहे. या वयात मुलांच्या मेंदूच्या शिकण्याचा वेग अफलातून असतो. चिकूपिकू हे ३ ते १० वयोगटातील मुलांचं पहिलंच मराठी मासिक आहे. या वयात मुलांच्या मेंदूच्या शिकण्याचा वेग अफलातून असतो.
100% Plant Based Ingredients
Formulated by Nutritionists & Science-Backed by Experts
Chef-Curated, Balanced Nutrition to Support a Baby's Milestones
Delivery & Convenience. Optimizes Time for Parent & Little to Bond
Organic & Sustainable Food Directly From the Earth
Eco-Friendly/BPA-Free Packaging
Zero Preservatives or Additives, Non-GMO & Cruelty-Free
Supports Local Farmers & Small Businesses
शहरातल्या मुलांची शेती, शेतकरी, नंदी बैल आणि वेगवेगळी पिकं यांच्याशी एका गमतीशीर गोष्टीतून सहजपणे ओळख होईल अशी ही एक धमाल नाटुकली घेऊन येतोय.
चिकूपिकू घेऊन येत आहे पालकांची शाळा - "मुलांच्या स्क्रीनचा प्रश्न कसा सोडवायचा?" मार्गदर्शक: धनश्री भिडे
2 July, 2025
सध्या सगळीकडे जोरात पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात मुलांच्या शाळांसोबतच पावसात भटकणं, मजा करणं, चमचमीत खाणं पण सुरु होतं आणि मग काय, वेगवेगळ्या आजरांना निमंत्रण मिळतंच.
2 July, 2025
असं म्हणतात की ६४ कलांमध्ये सर्वश्रेष्ठ कला म्हणजे संगीत. रडणारं तान्हुलं बाळसुद्धा अंगाई गीत ऐकून शांत होतं. ही शक्ती आहे संगीतात.
2 July, 2025
आज काव्या शाळेतून घरी आली आणि बघते तर काय, आजी चक्क बॅग भरत होती! छोट्याश्या काव्याला प्रश्न पडला, एरवी कुठेही न जाणारी आजी बॅग भरून कुठे निघालीये? "आजी गं, हे काय? तू बॅग भरून कुठे निघालीस?!"
