पावसाळ्यातला मुलांचा आहार कसा असावा?
लेखक : डॉ. विभुषा जांभेकर
सध्या सगळीकडे जोरात पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात...
शहरातल्या मुलांची शेती, शेतकरी, नंदी बैल आणि वेगवेगळी पिकं यांच्याशी एका गमतीशीर गोष्टीतून सहजपणे ओळख होईल अशी ही एक धमाल नाटुकली घेऊन येतोय. महाराष्ट्र आणि गोव्यात ३५ हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या वर्षात पुण्यात पहिल्यांदाच सादर होणारी ही नाटुकली मुलांनी आणि आईबाबांनी नक्की पाहावी अशीच आहे. पावसाळ्याच्या वातावरणात या गोष्टीतल्या शेतीत भटकून येऊ…
"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.