मुलांच्या स्क्रीनटाईमविषयी प्रॅक्टिकल टिप्स - काय, कसं दाखवायचं, काय टाळायचं?
आजच्या डिजिटल युगात, स्क्रीन ...
आजच्या डिजिटल युगात, स्क्रीन (मोबाईल, टीव्ही, टॅब्लेट) हे मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांच्यापासून पूर्णपणे दूर राहणं शक्य नसलं तरी, जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने त्यांचा वापर करणं आणि मुलांनाही ते शिकवणं आपल्या हातात आहे.
"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.