कृष्ण आपल्या छोट्या दोस्तांशी काय गप्पा मारेल बरं?
लेखक : प्राजक्ता देशपांडे
नमस्कार माझ्या छोट्या दोस्तां...
मुलांना मातीत खेळायला खूप आवडतं.. पण मातीत खेळता खेळता गणपती बाप्पा ची सुंदर मूर्ती तयार झाली तर ? गोंडस हातांनी तयार केलेली गोंडस गणेशाची मूर्ती आपल्या घरात बसवायला किती छान वाटेल ना ! या कार्यशाळेत मुलांना स्वतः मधला गणपती बाप्पा स्वतःच्या हातांनी साकारायला मिळणार आहे.
"माझ्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यायला हवं. कॉलेजमध्ये, पुढे नोकरी करताना इंग्रजी लागणारच!" असं आपल्याला वाटतं. पण मूल कुठल्या भाषेत गप्पा मारतं? त्याला स्वप्नं कुठल्या भाषेत पडतात? ती भाषा म्हणजे त्याची पहिली भाषा; त्याची मातृभाषा. म्हणूनच चिकूपिकू मुलांशी मराठीतून बोलतो.